-आज कोरोनाचे 49 रुग्ण आढळले. त्यामुळे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत रुग्ण संख्या 553 इतकी होती.

- महापालिकेचा मुलभूत सोयीसुविधांचा अंतर्गत 25 कोटीचा निधी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरा. ः राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर.

- जिरगे तिकटी येथील स्वच्छतागृह अज्ञातांनी पाडले. महापालिकेने राजवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला गुन्हा.

- स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांचे "माझं कोल्हापूर माझा रोजगार' अभियान राबवणार.

- भोंदू बाबांविरोधातील फसवणुकीच्या नवीन घटना समोर आल्या. तपासाची व्याप्ती वाढणार.

#Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #Kolhapur #Kolhapurnews